Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Abhijit Dable
Added on: 09-Jul-2008
Description: Paty at Laukik Apartment,bhandarkar Road
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (126 votes cast)


 
On 09-Jul-2008 , mangesh said,
लिफ्टचा वापर करू नये या ऐवजी करा असे म्हणणारी ही एकमेव पाटी असावी .
 
On 09-Jul-2008 , Vijaydatta Oak said, Star Poster
पहिला मजला बायपास करण्यासाठी लिफ्टची व्यवस्था बेसमेंट मधुन केलेली दिसते. आकाशात जाण्यासाठी आधी थोडे पाताळात उतरावे लागत असावे. पण ही पाटी कितव्या मजल्यावर लावली आहे?
 
On 10-Jul-2008 , शन्करराव गिडाम said,
काही ठीकाणी पहील्या मजल्या वर जाण्या साठी लिफ्ट् वापरायला मनाई असते तिथे असेही लोक आहेत जे लिफ्टने दूस-या मजल्यावर जातात अन एकमजला उतरून पहील्या मजल्यावर येतात त्यांना एक मजला चढण्यापेक्षा उतरणे पसंत असते, ईथे मात्र त्यांना लिफ्टने जायला १ जिना व घरी जायला १ जिना असे २ जिने उतरावे लागणार..त्या पेक्षा १ जिना चढून थेट घरी जाणे सोपे..
 
On 10-Jul-2008 , Prasad Acharekar. said,
Ethe yenare lok bahudha jade asave mhanun ..thoda vyayam honyasathi hi khas soy keli aahe.
 
On 12-Jul-2008 , ashish burse said,
जेीना उतरयचाच कशाला?
 
On 13-Jul-2008 , pratik said,
lift up LIFT by one floor..
 
On 14-Jul-2008 , mangesh said,
ही अपार्ट्मेंट् अलौकीक आहे
 
On 29-Jul-2008 , narendra said,
LAUKIK APARTMENTS HMMM LAUKIKALA JAAGLI BARA KAA !!!!
 
On 13-Aug-2008 , Aniket Mehta said,
केवळ अशक्य पाटी!
 
On 03-Sep-2008 , vashya said,
इमारतिला खालि पन मजले आहेत काय!!
 
On 06-Sep-2008 , Soumitra said,
वरच्या मजल्यावर िजना बान्धण्यात आलेला नािह म्ह्णुन का?.....
 
On 07-Nov-2008 , abcl said,
good one I like the way,,,of way to say lift...
 
On 03-May-2010 , kapil said,
पांढरा रंग ज्यास्त झालाय वाटतंय..!
 
On 09-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
लौकिकार्थ घसरण!!!
 
On 13-May-2010 , ankush said, Star Poster
अलौकिक सुचना !
लिहले असे कि 'कुछ पाने के लिये कुछ खोना जरुरी है' अगदी ह्या भाषेत!
वा, आता आपले ते जे.ना. कधी एकदाचे 'वर'जावु च्या घाईत असतांना, त्यांना आधी खाली पायी जावे लागले हे कळाल्या(समजल्या)नंतर तर ते काय प्रभु हा शेवटी पण ईतका त्रास म्हणत देवाला कोसत रहाणार ना ...
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required